आपल्या कारच्या इंधनाचा वापर आणि सेवा खर्चाचा मागोवा घेण्यासाठी सोपा आणि प्रभावी अनुप्रयोग. तुम्ही पंपावर असताना फक्त इंधन, किंमत आणि ओडोमीटर टाका. अनुप्रयोग तुम्हाला अंतर आणि सरासरी इंधन वापर दर्शवेल.
ते करण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही!
भाषांतर करण्यासाठी मदत करा: https://crowdin.com/project/ridereport